LFD Display आणि Tablet खरेदीबाबत👇
नमस्कार , जलद प्रगत शासन निर्णयानुसार राज्यातील 100 टक्के शाळांमधील 100 टक्के वर्ग मार्च 2017 अखेरपर्यंत डिजिटल करण्याचे उद्दिष्ट आपल्या समोर आहे. सदर उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी कमीत कमी खर्चात वर्ग डिजिटलाइज़ करण्यासबंधीच्या सर्व पर्यायांविषयी मा. सचिव साहेबांशी माझी चर्चा झाली असता केवळ inbuilt Android OS असलेला TV , किंवा TV सोबत Android Box/Stick या पर्यायां ऐवजी TV / Display सोबत एक Android टॅबलेट wireless पद्धतीने जोडला असता इंटरएक्टिव पद्धतीने डिजिटल अध्ययन -अध्यापन होते. (Activity Based Digital Learning ) ज्यामुळे TV / Display सोबत एक Android टॅबलेट देण्यासबंधी मी साहेबांना विनंती केली . सदर विनंती विचारात घेऊन सर्व शिक्षा अभियान संगणक शिक्षण अंतर्गत उपलब्ध निधितुन डिजिटल करण्यात येणाऱ्या शाळांना रु-85,882 /- प्रती शाळा (प्रत्येक वर्ग 28,000 /) या प्रमाणे दिनांक 20 फेब्रुवारी व 6 मार्च 2017 च्या सुधारीत पत्रातील मार्गदर्शक सूचनानुसार Large Format Display (32" Full Hd Led) आणि Android Tablet शाळांना 31 मार्च अखेर खरेदी करावयास आहे. सदर खरेदीसाठी आपल्या माहितीसाठी आवश्यक Specifications नुसार Details खालीलप्रमाणे.👇
🖥d4682.blogspot.in
No comments:
Post a Comment