vinodrathod55.blogspot.in

Saturday, 6 May 2017

Idea bil

Your Postpaid Bill Payment request of Rs 940 from 9146123625 is accepted for processing, Transaction id is MH0506172126000210.

Thursday, 13 April 2017

वर्तमान पत्र व मराठी पुस्तके

मराठीतून बक्कळ माहिती! केवळ एका क्लिकवर, तेही युनिकोड मध्ये...

तुम्हाला माहिती असलेल्या मराठी संकेतस्थळांचे दुवे खालील पोस्टमध्ये टाकून पोस्ट पुढे पाठवा.

▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/
▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/
▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/
▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi
▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/
▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/
▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/
▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG
▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/
▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/
▪ मराठी विकिपीडिया - https://mr.wikipedia.org
▪ बुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता
- http://www.bookganga.com/eBooks/
▪ विविध शब्द आणि जुने साहित्य - http://www.transliteral.org/
▪ मराठी सामान्यज्ञान - http://mympsc.com/Marathi
▪ मनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा - http://mnsblueprint.org
▪ केतकर ज्ञानकोश - http://ketkardnyankosh.com/
▪ बालभारती पुस्तके - http://ebalbharati.in/
▪ शेतीविषयक - http://www.agrowon.com/
▪ बालसंस्कार.कॉम - www.balsanskar.com/marathi
▪ अवकाशवेध - http://www.avakashvedh.com/
▪ संकेतस्थळ बनवण्याची माहिती - http://www.majhisite.com/
▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathiworld.com/
▪ आठवणीतील गाणी - http://www.aathavanitli-gani.com/
▪ गदिमा - http://www.gadima.com/

मासिके - युनिकोड

▪ साप्ताहिक सकाळ - मासिक - http://saptahiksakal.com/SaptahikSakal/index.htm
▪ लोकप्रभा - http://epaper.lokprabha.com/t/293
▪ पालकनीती - http://www.palakneeti.org/

वर्तमानपत्रे - युनिकोड

▪ दै. लोकमत - http://www.lokmat.com/
▪ दै. लोकसत्ता - http://www.loksatta.com/
▪ दै. म. टा. - http://maharashtratimes.indiatimes.com/

मनोरंजक/राजकीय/अवांतर

▪ थिंक महाराष्ट्र - http://www.thinkmaharashtra.com/
▪ बोभाटा - https://www.bobhata.com/
▪ मराठी पिझ्झा - http://www.marathipizza.com/
▪ बिगुल - http://www.bigul.co.in
http://maxmaharashtra.com/
▪ सर्व ई-वर्तमानपत्रे आणि मासिके - http://www.readwhere.com/m/

*#ज्ञानभाषामराठी*
*#माझीशाळामाझीभाषा*मराठीतून बक्कळ माहिती! केवळ एका क्लिकवर, तेही युनिकोड मध्ये... तुम्हाला माहिती असलेल्या मराठी संकेतस्थळांचे दुवे खालील पोस्टमध्ये टाकून पोस्ट पुढे पाठवा. ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/ ▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi ▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/ ▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/ ▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG ▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/ ▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ ▪ मराठी विकिपीडिया - https://mr.wikipedia.org ▪ बुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता - http://www.bookganga.com/eBooks/ ▪ विविध शब्द आणि जुने साहित्य - http://www.transliteral.org/ ▪ मराठी सामान्यज्ञान - http://mympsc.com/Marathi ▪ मनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा - http://mnsblueprint.org ▪ केतकर ज्ञानकोश - http://ketkardnyankosh.com/ ▪ बालभारती पुस्तके - http://ebalbharati.in/ ▪ शेतीविषयक - http://www.agrowon.com/ ▪ बालसंस्कार.कॉम - www.balsanskar.com/marathi ▪ अवकाशवेध - http://www.avakashvedh.com/ ▪ संकेतस्थळ बनवण्याची माहिती - http://www.majhisite.com/ ▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathiworld.com/ ▪ आठवणीतील गाणी - http://www.aathavanitli-gani.com/ ▪ गदिमा - http://www.gadima.com/ मासिके - युनिकोड ▪ साप्ताहिक सकाळ - मासिक - http://saptahiksakal.com/SaptahikSakal/index.htm ▪ लोकप्रभा - http://epaper.lokprabha.com/t/293 ▪ पालकनीती - http://www.palakneeti.org/ वर्तमानपत्रे - युनिकोड ▪ दै. लोकमत - http://www.lokmat.com/ ▪ दै. लोकसत्ता - http://www.loksatta.com/ ▪ दै. म. टा. - http://maharashtratimes.indiatimes.com/ मनोरंजक/राजकीय/अवांतर ▪ थिंक महाराष्ट्र - http://www.thinkmaharashtra.com/ ▪ बोभाटा - https://www.bobhata.com/ ▪ मराठी पिझ्झा - http://www.marathipizza.com/ ▪ बिगुल - http://www.bigul.co.in http://maxmaharashtra.com/ ▪ सर्व ई-वर्तमानपत्रे आणि मासिके - http://www.readwhere.com/m/ *#ज्ञानभाषामराठी* *#माझीशाळामाझीभाषा*

Monday, 27 March 2017

माझा परिचय

विनोद प्रल्हाद राठोड 
   स . शिक्षक 
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक  शाळा ,काटकुंभ 
मोबाईल नंबर : 9767060655

Wednesday, 22 March 2017

LFD Display &Tablet खरेदीबाबत

                          LFD Display आणि Tablet खरेदीबाबत👇


नमस्कार , जलद प्रगत शासन निर्णयानुसार राज्यातील 100 टक्के शाळांमधील 100 टक्के वर्ग मार्च 2017 अखेरपर्यंत डिजिटल करण्याचे उद्दिष्ट आपल्या समोर आहे. सदर उद्दिष्टाची पूर्तता  करण्यासाठी कमीत कमी खर्चात वर्ग डिजिटलाइज़  करण्यासबंधीच्या सर्व पर्यायांविषयी  मा. सचिव  साहेबांशी माझी चर्चा झाली असता  केवळ inbuilt Android OS असलेला TV , किंवा TV सोबत Android Box/Stick या पर्यायां ऐवजी  TV / Display सोबत  एक Android टॅबलेट wireless पद्धतीने जोडला असता इंटरएक्टिव पद्धतीने डिजिटल अध्ययन -अध्यापन होते. (Activity Based Digital Learning ) ज्यामुळे TV / Display सोबत  एक Android टॅबलेट देण्यासबंधी मी साहेबांना विनंती केली . सदर विनंती विचारात घेऊन सर्व शिक्षा अभियान संगणक शिक्षण अंतर्गत उपलब्ध निधितुन  डिजिटल करण्यात येणाऱ्या  शाळांना रु-85,882 /- प्रती शाळा (प्रत्येक वर्ग 28,000 /) या प्रमाणे दिनांक 20 फेब्रुवारी व 6 मार्च 2017 च्या सुधारीत पत्रातील मार्गदर्शक सूचनानुसार Large Format Display (32" Full Hd Led) आणि Android Tablet शाळांना 31 मार्च अखेर खरेदी करावयास आहे. सदर खरेदीसाठी आपल्या माहितीसाठी आवश्यक Specifications नुसार Details खालीलप्रमाणे.👇 


🖥d4682.blogspot.in

Sunday, 12 March 2017

शाळासिधी बाबत ठेवायचे .

🍁
*शाळा सिद्धी*🍁
शालेय अभिलेख .
शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखेप्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.प्रमाणपत्रप्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकीपृष्ठे आहेत.मुख्याध्यापकस्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१ जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा)
९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर
१२.परिपाठ \ सहशालेय उपक्रम नोंदवही.
१३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर.
२१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवालनोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी)
२६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.२९. आवक- जावक रजिस्टर
.३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक–पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी)
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा
रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेख.१1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल .
द) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदानअ) जमाखर्च नोंदवही.आ) लेजर रजिस्टर (खतावणी )इ) पावतीफाईलई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.उ) स्टोक बुक नं.
३२.ऊ) स्टोक बुक नं .
३३ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.ऐ) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फक्श, संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर.
५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर

Sunday, 26 February 2017

पोलिस भर्ती ची पुर्ण माहिती

*महाराष्ट्र राज्य पोलीस भरती : 2017* डिक्लेर
उद्या 24-02-2017 पासुन आँनलाईन फाँर्म भरणे सुरू
ते 17-03-2017 अंतिम दिनांक

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण
 वयोमर्यादा : दि. 31/12/2016 रोजी 18 ते 25 पर्यंत. SC/ST साठी + 5 तर OBC साठी + 3 वर्षे सवलत, खेळाडू 5 वर्षे सवलत.

 निवड पद्धत : शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

 शारीरिक मोजमाप चाचणी :  उंची : पुरुष : 165 सेंमी., महिला : 155 सेंमी,  छाती : पुरुष : न फुगवता : 79 सेंमी, फुगवून : 84 सेमी
 कागद पत्र तापसणीच्यावेळी सादर करावयाची कागद पत्रे : 1) शाळा सोडलेचा दाखला/10 वी चे प्रमाणपत्र, 2) 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्र, 3) अधिवास प्रमाणपत्र, 4) जन्म दाखला, 5) जात प्रमाणपत्र, 6) नॉन क्रिमिलेयर, 7) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील/मासै/खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र,

 शारीरिक क्षमता चाचणी निकष :
 पुरुष :
1600 मी. अंतर धावणे.
 4 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
 4 मी. 50 से. ते 5 मी. 10 से. – 18 गुण
 5 मी. 10 से. ते 5 मी. 30 से. – 16 गुण
 5 मी. 30 से. ते 5 मी. 50 से. – 14 गुण
 5 मी. 50 से. ते 6 मी. 10 से. – 12 गुण
 6 मी. 10 से. ते 6 मी. 30 से. – 10 गुण
 6 मी. 30 से. ते 6 मी. 50 से. – 6 गुण
 6 मी. 50 से. ते 7 मी. 10 से. – 2 गुण
 7 मी. 10 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण

100 मी. धावणे (11.50 सेकंद ) : 20 गुण,
 11. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
 11. 50 से. ते 12.50 से. – 18 गुण
 12.50 10 से. ते 13.50 से. – 16 गुण
 13.50 से. ते 14.50 से. – 14 गुण
 14.50 से. ते 15.50 से. – 10 गुण
 15.50 से. ते 16.50 से. – 6 गुण
 16.50 से. ते 17.50 से. – 2 गुण
 17.50 से. पेक्षा जास्त – 0 गुण

 गोळा फेक (7.50 किग्रॅ) : 20 गुण ,
 8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
 7.90 मी. ते 8.50 मी. – 18 गुण
 7.30 मी. ते 7.90 मी. – 16 गुण
 6.70 मी. ते 7.30 मी. – 14 गुण
 6.10 मी. ते 6.70 मी. – 12 गुण
 5.50 मी. ते 6.10 मी. – 10 गुण
 4.90 मी. ते 5.50 मी. – 8 गुण
 4.30 मी. ते 4.90 मी. – 6 गुण
 3.70 मी. ते 4.30 मी. – 4 गुण
 3.10 मी. ते 3.70 मी. – 2 गुण
 3.10 मी. पेक्षा कमी – 0 गुण

 लांब उडी : 20 गुण,
 5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण
 4.75 मी. ते 5.00 मी. – 18 गुण
 4.50 मी. ते 4.75 मी. – 16 गुण
 4.25 मी. ते 4.50 मी. – 14 गुण
 4.00 मी. ते 4.25 मी. – 12 गुण
 3.50 मी. ते 4 मी. – 9 गुण
 3 मी. ते 3.50 मी. – 6 गुण
 2.50 मी. ते 3.00 मी. – 3 गुण
 2.50 मी. पेक्षा कमी – 00 गुण

10 पूलअप्स : 20 गुण
 10 पुलअप्स – 20 गुण
 9 पुलअप्स – 16 गुण
 8 पुलअप्स – 12 गुण
 7 पुलअप्स – 8 गुण
 6 पुलअप्स – 4 गुण
 5 पुलअप्स – 2 गुण
 5 पेक्षा – 0 गुण

 महिला : 800 मी.
 2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी – 25 गुण
 2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. – 22 गुण
 2 मी. 50 से. ते 3 मी. – 18 गुण
 3 मी. ते 3 मी. 10 से. – 14 गुण
 3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. – 10 गुण
 3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. – 6 गुण
 3 मी. 30 से. ते 3 मी. 40 से. – 4 गुण
 3 मी. 40 से. ते 3 मी. 50 से. – 2 गुण
 3 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण

100 मी. धावणे (14 सेकंद ) : 25 गुण,
 15 से. – 22 गुण
 16 से. – 18 गुण
 17 से. – 14 गुण
 18 से. – 10 गुण
 19 से. – 6 गुण
 20 से. – 2 गुण

 गोळा फेक (4 किग्रॅ) : 25 गुण,
 6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
 5.50 मी. ते 6.00 मी. – 20 गुण
 5.00 मी. ते 5.50 मी. – 15 गुण
 4.50 मी. ते 5.00 मी. – 10 गुण
 4.00 मी. ते 4.50 मी. – 5 गुण
 4 मी. पेक्षा कमी – 0 गुण

 लांब उडी : 20 गुण,
 3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण
 3.50 मी. ते 3.80 मी. – 21 गुण
 3.20 मी. ते 3.50 मी. – 18 गुण
 2.90 मी. ते 3.20 मी. – 15 गुण
 2.60 मी. ते 2.90 मी. – 12 गुण
 2.30 मी. ते 2.60 मी. – 9 गुण
 2.00 मी. ते 2.30 मी. – 6 गुण
 1.70 मी. ते 2.00 मी. – 3 गुण
 1.70 मी. पेक्षा कमी – 00 गुण
 लेखी परीक्षा : सामान्यज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी व मराठी व्याकरण यावर आधारित असेल. परीक्षेचा कालावधी 90 मी.चा असेल. परीक्षेचा स्तर 12 वीचा असेल. परीक्षेचे माध्यम मराठी असेल.
 परीक्षा फी : ओपन रु. 320 /-, इतर मागास वर्गीय रु. 170/-, मासै रु 20/- (ऑनलाईन पध्दतीने भरता येईल 24/2/2017 ते 17/3/2017
 ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षा फी स्वीकारण्याचा अंतिम दिनांक :
 चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक : 17/3/2017
 परिक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
 ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी

आवश्यक कागदपत्रे : 1) 12 वी उत्तीर्ण गुणपत्र, 2) अधिवास प्रमाणपत्र, 3) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, 4) प्रग्रस्त / भुग्रस्त/अंशकालीन/पोलीस पाल्य/अनुकंप तत्वाखालील

पोलिस भर्ती बद्दल संपूर्ण माहिती

मुंबई च्या जागा व पुर्ण माहिती

Idea bil

Your Postpaid Bill Payment request of Rs 940 from 9146123625 is accepted for processing, Transaction id is MH0506172126000210.